दुष्काळ जाहीर, पण मदतीच्या जीआरमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक! राज्यात प्रचंड दुष्काळाचे संकट असताना सरकारकडून मोठा गाजावाजा करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात दुष्काळग्रस्त भागात जाऊन शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेण्याऐवजी केवळ महामार्ग आणि समृद्धी महामार्गाच्या आसपास दौरे करण्यात आले.
@Vijay Wadettiwar
1 grabs
No comments yet
Say something. You’re first.