XDLXDL
शेतकरी दुष्काळात, मंत्र्यांच्या मुलाचा वाढदिवस थाटात! राज्यात शेतकरी दुष्काळाच्या भीषण संकटाचा सामना करत असताना सरकारमधील एका मंत्र्यांच्या मुलाचा वाढदिवस मात्र थाटामाटात साजरा केला जातो, हे अत्यंत दुर्दैवी आहे. एका बाजूला पावसाअभावी शेतकऱ्यांची पिके करपली आहेत, जनावरांच्या · XDL