XDLXDL
“महाराष्ट्रात राहून कोणी जय गुजरात म्हणत असेल तर त्याला त्याची जागा दाखवलीच पाहिजे, हे राजकीय विधान नसून आमच्या मराठी भाषेच्या अस्मितेचा प्रश्न आहे. आज मराठी भाषा स्वतःच्याच राज्यात हाल सोसत आहे” — विवेकानंद पाटील एमपीएससी आंदोलक, पुणे · XDL