XDLXDL
#पुणे #कोथरूड ही आपली स्मार्ट सिटी आहे का ? मेट्रो स्टेशनच्या दारात पाणी तुंबतय, लोकांना त्रास होतोय पण हा त्रास महापालिकेला, नगरसेवकांना दिसत नाही. तुम्ही काही तरी भव्य दिव्य करावे अशी लोकांच्या अपेक्षा नाही, पण किमान ही छोटी कामे तरी व्यवस्थित करा. #Pune #punenews #punemetro · XDL