XDLXDL
प्रभाग क्रमांक 33 / 34 धायरी खडक चौक येथे वाहणाऱ्या ड्रेनेज पाण्यामुळे धायरी भागातील नागरिकांना रोज अभंग स्नान होत आहे कृपा करून महापालिका प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी @PMCPune · XDL