Form 6 मध्ये बदल करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिलेली नव्हती, हे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या बदलाचा संपूर्ण रेकॉर्ड निवडणूक आयोगाकडून मागवण्यात आला असून, या प्रक्रियेत काही बेकायदेशीर आढळल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा स्पष्ट इशाराही न्यायालयाने दिला आहे.
@Harshwardhan Sapkal
1 grabs
No comments yet
Say something. You’re first.