लातूर जिल्ह्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. #Latur #LaturNews #LaturDrought #LaturZP #ZillaParishad #Drought
@SakalMedia
1 grabs
No comments yet
Say something. You’re first.