XDLXDL
दुष्काळाने शेतकरी होरपळतोय, पिकं करपली आहेत, मदतीसाठी शेतकरी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतोय... पण मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात शेतकऱ्यांनाच दूर ठेवलं जात असेल, तर हा दौरा नेमका कोणासाठी? पोलीस बंदोबस्त शेतकऱ्यांपासून मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी आहे का..? · XDL