XDLXDL
या दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना सरसकट मदत आपण करणार आहोत,त्यात कोणतेही आडेवेडे आपण घेणार नाही आहोत – देवाभाऊ. या दुष्काळात आम्हाला कोणतेही राजकारण करायचे नाही अन् आम्हाला फक्त आमचा मायबाप शेतकरी पुन्हा उभा करायचा आहे.आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत हा विश्वास मी देतो. · XDL