ही पोरं पहिल्या प्रयत्नात #MPSC पास होऊ दे रे महाराजा… #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह सुरू आहे. तिथे गर्दीत पाण्याच्या बाटल्यांचा खच पडला होता. काही विद्यार्थ्यांनी कचरा गोळा करून परिसर स्वच्छ केला. #पुणे #Pune #punecity #MPSCAndolan
@Brijmohan Patil
1 grabs
No comments yet
Say something. You’re first.