XDLXDL
रोहित पवार, माझ्यावर वैयक्तिक चिखलफेक करून किंवा पोरकट भाषा वापरून तुमची गलिच्छ स्टंटबाजी लपणार नाही! 'लाज वाटली पाहिजे' हा शब्द आम्हाला नाही, स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी MPSC च्या प्रामाणिक विद्यार्थ्यांचा वापर करणाऱ्या तुम्हाला शोभतो! काल पवार साहेब स्वतः पुण्यात असूनही · XDL