XDLXDL
परिस्थितीची जाणीव आहे म्हणून हे पोरं इतक्या तळमळीनं बोलतात. मराठवाड्यात कॉलेजमध्ये शिकणारी एक पोरगी. फोन आला — काकानं आत्महत्या केलीये. घरी गेली, तेव्हा कळलं: मोठ्या बहिणीच्या शिक्षणासाठी पैसे नव्हते म्हणून. बारा दिवसांनी अंत्यविधी आवरली. वडिलांकडे बसच्या दोनशे रुपयांसाठी हात · XDL