शरद पवार साहेबांचा दुष्काळ मुक्त महाराष्ट्र करण्याचा अनुभव तसा दांडगा आहे पण त्यांना मराठवाडा, विदर्भ सोडा बारामती सुद्धा दुष्काळ मुक्त करता आली नाही. बाकी ते जाऊद्या उपोषणाला बसलेल्या या बारामती मधील २२ गावांना पाणी मिळाले का ? पहिले बारामती तरी दुष्काळ मुक्त करा. @PawarSpeaks
@शुभम कराड
1 grabs
No comments yet
Say something. You’re first.