XDLXDL
शेतकऱ्यांची व्यथा ऐकण्याची दानत देखील या सरकार मध्ये उरली नाहीये... मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात शेतकऱ्यांनाच दोरखंडाने अडवून ठेवण्यात आले, हीच सरकारच्या दुष्काळ दौऱ्याची खरी शोकांतिका! शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचा दावा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांपासूनच एवढं दूर का · XDL