XDLXDL
राज ठाकरेंचे आजचे पुण्यातील भाषण व देहबोली निराशाजनक होती. त्यांच्याकडून अजून चांगल्या मार्गदर्शनाची अपेक्षा होती.सामान्य शेतकरी कुटुंबातील पोरगा आमच्या अमित आदित्य पेक्षा चांगल भाषण करतो, लोकांचे समर्थन मिळवतो या गोष्टी राज ठाकरेंना सहन झाल्या नाहीत असं दिसल.. #Thackeray #मनसे · XDL