XDLXDL
आदिवासी विद्यार्थ्यांचा आवाज दडपून फडणवीस सरकार काय साध्य करू पाहतंय? नाशिकहून आपल्या हक्कांसाठी ‘उलगुलान लॉंग मार्च’च्या माध्यमातून पायी मुंबईत आलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी नाकारली जाते आणि मध्यरात्रीपासून त्यांची धरपकड सुरू होते. एवढंच नाही, · XDL