#WATCH | मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन अत्यंत भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात पार पडले. ढोल-ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करत आणि "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" अशा जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. #GaneshVisarjan #GaneshUtsav
@DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
1 grabs
No comments yet
Say something. You’re first.