XDLXDL
हा राग समजून घ्या... उद्धव ठाकरे गटाचे आमदार जेव्हा दुष्काळी भागाचा दौरा करायला गेले, तेव्हा तिथल्या शेतकऱ्यांनी थेट त्यांच्यावर सोयाबीन फेकून आपला संताप व्यक्त केला. मुळात शेतकऱ्यांमध्ये हा राग का आहे, यामागे काही जुनी कारणं आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वीज बिल भरलं · XDL