मुंबईचा राजा 🌸 ही मूर्ती मंडपापेक्षा जेव्हा विसर्जनासाठी लोकांमध्ये मिसळते तेव्हा सगळ्यात भारी दिसते ❤️ या मंडळाची एक गोष्ट खास आवडली यावर्षी पहिल्यांदाच बाप्पाचे विसर्जन हे बार्जवरुन खोल समुद्रात होणार आहे. तिर्मलने खरच राजा साकारला होता 🫡 मुंबईचा राजा- विसर्जन सोहळा २०२६.
@Prashant
1 grabs
No comments yet
Say something. You’re first.