XDLXDL
जर मोठया मुर्त्या बुडवायची आपली लायकी नाही, तर आणता कशाला रे एवढ्या मोठ्या मुर्त्या? 20 फूट, 30 फूट, 50 फूट चा अट्टाहास का? जर समुद्र किनारी अश्या मुर्त्या सोडून द्यायच्या असतील तर मग 10 दिवस पूजताच कश्याला? मुंबईतील गणपती मंडळांनी स्वतःहून पुढे यावं आणि 5 फुटाच्या वर गणपती · XDL