XDLXDL
गरिबीच भांडवल करून मोठ होता येत पण स्वाभिमान विकून मोठ व्हायच हे विवेकानंदला पटत न्हाई—घराचा शब्द मिळून बी त्यान नकार दिला.🚩 बोलण्यात मिश्किलपणा,मनात स्वाभिमान अन् डोक्यात उद्याचा विचार…विवेकानंदमध्ये ठिणगी हाय ती उद्या अनेकांच आयुष्य उजळवील हा विश्वास हाय #विवेकानंद_पाटील 🔥 · XDL