वसमत तालुक्यातील नसरतपूर येथे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या उपस्थितीत सोयाबीन पीक कापणी प्रयोग झाला. १०×१० मीटर क्षेत्रातील कापणी, मळणी व उत्पादनाचे वजन करून नोंद घेण्यात आली. पीक उत्पादनाचा अंदाज व पीक विमा नुकसानभरपाई निश्चितीसाठी या नोंदी महत्त्वपूर्ण ठरणाराहेत. #पीककापणी
@District Information Office, Hingoli
1 grabs
No comments yet
Say something. You’re first.