XDLXDL
नानाजीचे जितके interview पाहिलेत त्यात बरेच वेळा त्यांनी त्याच्या मरणाचा सत्य आधीच स्वीकारले होते.. अन् त्या बदल ते इतके परखड आणि प्रॅक्टिकल आहेत की प्रश्न पडतो की मरणाला माणूस इतके आधीच जवळ करू शकतो 🥹 · XDL