मंदिराला इतक्या देणग्या येतात, त्या पैशांचे मंदिर काय करते? मंदिर सेवार्थ दवाखाने, शाळा चालवतात. गोरगरिबांची लग्ने लावतात. (सामुहिक विवाह) आपातकाळात मदत करतात. सामाजिक कार्यक्रम राबवतात. श्री संत गजानन महाराज संस्थानने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून एक लाख अकरा हजार रुपये
@Saffron Monk
1 grabs
No comments yet
Say something. You’re first.