XDLXDL
🗓️ २३ सप्टेंबर २०२६ l 📍 तुळजापूर आज दुष्काळग्रस्त भागांची पाहणी दरम्यान तुळजापूर मार्गे जात असताना अचानक एसटीला भेट दिली. 'एसटी महामंडळाच्या' अधिकृत उपहार गृहावर सदर एसटी न नेता वेगळया ठिकाणी थांबवली होती हे निदर्शनास आले. या बाबत चालक व वाहक यांच्याशी संवाद साधून · XDL