XDLXDL
गेल्या दीड-दोन महिन्यांपासून पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्यामुळे नांदेड जिल्ह्यासह अर्धापूर तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.अशा परिस्थितीत प्रशासकीय अधिकारी आणिलोकप्रतिनिधींचे दौरे केवळ पाहणी आणि बैठकांपुर्ते मर्यादित राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप उसळला. · XDL