XDLXDL
#पुणे 6 दिवस झाले #MPSC चे आंदोलन सुरू आहे. या काळात या विवेकानंद पाटील मुळे रोहित पवार यांच्यावरचा पोरांना आंदोलन स्थळी खिळवून ठेवण्याचा 90 % लोड कमी झाला आहे. MPSC अध्यक्षांचा राजीनामा लगेच होईल असे वाटत नाही, आंदोलन किती दिवस लांबले माहिती नाहीपण #विवेकानंदपाटील फेमस झाला · XDL