पंतप्रधान #नरेंद्रमोदी यांनी सलग २५ वर्ष सरकारचे प्रमुख म्हणून काम केले. यानिमित्ताने भाजपतर्फे सेवा संकल्प अभियानाअंतर्गत दुचाकी रॅली काढली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री @mohol_murlidhar यांनी हेल्मेट घालून दुचाकी चालवली हे चांगलं केल. नाही तर नेते मंडळी हेल्मेट टाळतात. #Pune
@Brijmohan Patil
1 grabs
No comments yet
Say something. You’re first.