दिवस ५ | अन्नत्याग आंदोलन | MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी पुण्यात सुरू असलेल्या आंदोलनाचा आज आठवा दिवस, तर #अन्नत्याग उपोषणाचा #पाचवा दिवस. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी लढा सुरूच राहणार! #MPSC #MPSCProtest #ShivrajMore
@Shivraj More
1 grabs
No comments yet
Say something. You’re first.