XDLXDL
"काँग्रेस च्या सरकार मध्ये 52 वेळा सर्जिकल स्ट्राईक झाल्या. भारतीय सैन्यानी पाकिस्तान आर्मी चे कपडे घालून स्ट्राईक केल्यात. ही ढोल पिटवण्याची गोष्ट नाहीये. अमेरिका च्या अध्यक्ष ला पण माहित नसतं की सर्जिकल स्ट्राईक केली म्हणून" नाहीतर एक अडाणचोट 🤦‍♂️ · XDL