अरबी समुद्रात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या जहाजावर भारतीय तटरक्षक दलाची कारवाई ; पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक. सुमारे 3000 कोटींच्या अमली पदार्थांच्या साठ्यासह पाकिस्तानी नागरिकांना भारताने ताब्यात घेतले जप्त केलेला माल मुंबईत आणण्यात आला.
@शुभम कराड
1 grabs
No comments yet
Say something. You’re first.