कोथरूडमधून एक गाड्यांचा ताफा निघाला होता. त्यात siren 🚨 लावलेल्या पोलिसांच्या गाड्या आणि मागे एक काळ्या काचा असलेली Innova होती. गाडीवर नंबर प्लेट नव्हती. बहुधा हा कोणत्या नेत्याचा ताफा असावा. पण प्रश्न एवढाच—नागरिकांसाठी आणि नेत्यांसाठी आपल्याकडे कायदे वेगळे आहेत का?
@Chaitanya Ket
1 grabs
No comments yet
Say something. You’re first.