XDLXDL
आम्हाला या विद्यार्थ्यांवर गर्व आहे. एवढा पोलिस बंदोबस्त बघूनही ते त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यासाठी आंदोलन करण्यावर ठाम आहेत! मा. खा. वर्षा गायकवाड अध्यक्षा, मुंबई कॉंग्रेस @VarshaEGaikwad · XDL