XDLXDL
धर्मासाठी पहिल्या रांगेत उभे राहू 🚩 पण आधी पोटात अन्न, हाताला काम आणि घरात चूल पेटली पाहिजे…! उपाशी पोटी धर्मयुद्ध लढता येत नाही, आधी सामान्य माणसाच्या जगण्याचा प्रश्न सोडवा! ✊ #mpsc #mpscpune #vivekanandpatil #puneprotest #सत्याग्रह #पेपरफुटी #WeSupportMPSC_Andolan · XDL