XDLXDL
महाराष्ट्र सरकारने फक्त दुष्काळ जाहीर केला मात्र दुष्काळाची मदत मात्र जाहीर केलेली नाही. या उलट कर्नाटक सरकारने सरसकट दुष्काळ जाहीर करत थेट मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्र सरकार असे का करत नाही? @CMOMaharashtra @MahaDGIPR · XDL