XDLXDL
पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा ९ दिवसांपासून सत्याग्रह! मुळा-मुठा नदीकाठी बनारसच्या धर्तीवर आरती करत विद्यार्थ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. हा केवळ परीक्षेचा नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आणि हक्कांचा लढा! #MPSC #MPSCAndolan #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह #MPSCआंदोलन · XDL