XDLXDL
सरकारने कर्जमाफीची पोकळ घोषणा केली, पण प्रत्यक्षात शेतकऱ्याचा सात बारा कधी कोरा होणार ? हे एक दुसऱ्या शेतकऱ्याचे उदाहरण नाही, आजही अनेक शेतकरी कर्जमाफीच्या प्रत्यक्ष लाभाची वाट पाहत आहेत. सरकारने घोषणा आणि आश्वासनांपलीकडे जाऊन कर्जमाफीची पारदर्शक आणि जलद अंमलबजावणी करावी. · XDL