XDLXDL
लातूर शहरातील स्क्रॅप मार्केट रस्त्यावरील गोरक्षण संस्था परिसर येथील कांही दुकाने व गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या संदर्भात प्राथमिक माहीती मिळताच जिल्हा प्रशासन, महानगर पालीका, पोलीस तसेच, अग्निशमन विभागास संपर्क करून सदरील आग तातडीने आटोक्यात आणण्यासाठी सुचना · XDL