XDLXDL
#कोल्हापूर | परतीच्या पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या बळीराजाला कोल्हापूर शहर व परिसरात झालेल्या जोरदार पावसाने दिलासा मिळाला. सकाळपासून सुरू झालेल्या सरींनंतर सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून खरीप पिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा · XDL