XDLXDL
#Yavatmal : यवतमाळच्या कळंब तालुक्यातील नरसापूर येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुष्काळग्रस्त शेतपिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. पीक पाहणी व पंचनामे युद्धपातळीवर करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला · XDL