मराठ्यांच्या "बाहुबलीचा" घात करण्यासाठी काही समन्वयकांना "कटप्पा" बनवले गेले असल्याची दाट शक्यता आहे. पण यावेळेला कटप्पांच्या दुटप्पीपणाला क्षमा नाही...मुळीच मिळणार नाही. गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावे व त्यांचे इतरांप्रमाणे कल्याण व्हावे, ही तर श्रींची इच्छा!
@Kalpesh Jadhav-Patil
1 grabs
No comments yet
Say something. You’re first.